IIT JEE Mains Exam : IIT JEE मुख्य परीक्षा पुढे जाणार? हाय कोर्टाचा निर्णय काय सांगतो…

IIT JEE Mains Exam

करिअरनामा ऑनलाईन । देशातील लाखो लोक आयआयटी जेईई-मेन्स (IIT JEE Mains Exam) परीक्षेची तयारी करत असतात. देशभरात विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत असतील. ती परीक्षा पुढे ढकलणे आवश्यक असल्याची कोणतीही अनन्यसाधारण परिस्थिती दिसत नाही. जनहित याचिकाकर्त्याच्या विनंतीवरून ती पुढे ढकलण्याचा आदेश दिल्यास त्याचा भविष्यातील परीक्षांवरही परिणाम होईल, असे निरीक्षण नोंदवून तसा आदेश देण्यास मुंबई उच्च … Read more

IIT JEE Main Exam : IIT JEE Main परीक्षेबाबत महत्वाची अपडेट; परीक्षा पुढे जाणार का?

IIT JEE Main Exam

करिअरनामा ऑनलाईन । या महिन्याच्या अखेरीस (IIT JEE Main Exam) नियोजित असलेली IIT JEE Mains – 2023 ही प्रवेश परीक्षा लांबणीवर पडणार की नाही, हे आता मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीवर अवलंबून आहे. ‘वेगवेगळ्या परीक्षा मंडळांच्या 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा तोंडावर असताना, त्यांच्या प्रॅक्टिकल व व्हायवा होणार असतानाच नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ही प्रवेश … Read more

IIT जम्मूच्या विद्यार्थ्याने सांगितले यशाचे मार्ग; IIT JEE च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे

Study

करिअरनामा ऑनलाईन । आपण आपल्या जीवनात बरीच छोटी आणि मोठी उद्दीष्टे ठेवली असतात जी, आपण पूर्ण करतो. पण, स्वतःचे सर्वात मोठे ध्येय साध्य होईपर्यंत आपण पूर्णपणे समाधानी नसतो. त्या मोठ्या ध्येयासाठी आपण कठोर परिश्रम करायलाच पाहिजे यात दुमत नाही. पण, त्या मागे धावताना आपण आपल्या निर्धारित स्थानावर जाण्यासाठी सर्वात प्रेरणा देणाऱ्या छोट्या-छोट्या यशांकडेही दुर्लक्ष करता … Read more

JEE Advanced Result 2020 | जेईईचा निकाल जाहीर; असे पहा तुमचे गुणपत्रक

करिअरनामा ऑनलाईन | जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 चा निकाल (JEE Advanced Result 2020) 5 ऑक्टोबर दिवशी जाहीर केला जाणार आहे. यंदा कोरोनाच्या सावटाखाली पार पडलेल्या या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची उत्सुकता आहे. आयआयटी दिल्लीने यंदा जेईईचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच jeeadv.nic.in वर जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. JEE Advanced Cut Off 2020 त्यामुळे यंदा विद्यार्थी … Read more

कोयंबतूर येथील एका 19 वर्षीय मुलीची परीक्षेच्या भीतीने आत्महत्या

कोयंबतूर । राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. याच्या दुसर्‍याच दिवसानंतर मंगळवारी कोयंबतूर मधील एका 19-वर्षीय मुलीने पेपर देण्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएस पुरम येथील व्यंकटसामी रोड (पूर्व) येथील आयटीआय कर्मचाऱ्याची मुलगी असलेली आर. सुभाश्री मागील दोन वर्षांपासून … Read more

JEE, NEET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; आता ‘या’ दिवशी होणार परिक्षा

नवी दिल्ली । कोरोना विषाणूमुळे राज्यात सर्वत्र संचारबंदी होती तसेच शाळा महाविद्यालयेही बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जेईई, एनईईटी या प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी हे वेळापत्रक जाहीर केले आहे. जेईई (Joint Entrance … Read more

IIT-JEE (Main) परीक्षेच्या तारीखा ठरल्या; आता ‘या’ महिन्यात होणार परीक्षा

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळ स्थगित करण्यात आलेल्या IIT-JEE Main परीक्षेच्या तारखांची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक केली आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्सेसच्या प्रवेशांसाठी जेईईची पात्रता परीक्षा देतात. यावर्षीही बारावीची परीक्षा दिलेल्या इंजिनिअरिंगला जाऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थांना या परीक्षा कधी होणार याची चिंता वाटतं होती अखेर IIT-JEE Main परीक्षेच्या … Read more