JEE Advanced Result 2020 | जेईईचा निकाल जाहीर; असे पहा तुमचे गुणपत्रक

करिअरनामा ऑनलाईन | जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 चा निकाल (JEE Advanced Result 2020) 5 ऑक्टोबर दिवशी जाहीर केला जाणार आहे. यंदा कोरोनाच्या सावटाखाली पार पडलेल्या या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची उत्सुकता आहे. आयआयटी दिल्लीने यंदा जेईईचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच jeeadv.nic.in वर जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. JEE Advanced Cut Off 2020 त्यामुळे यंदा विद्यार्थी या अधिकृत संकेतस्थळावर आपले मार्क्स पाहू शकणार आहेत. देशभर कोरोना व्हायरसचा फैलाव होत असतानादेखील पुरेशी खबरदारी घेत देशभर विविध परीक्षाकेंद्रांवर 27 सप्टेंबर दिवशी ही परीक्षा पार पडली आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी JEE Advanced Result 2020 परीक्षा दिली आहे, ते आपला रिझल्ट ऑनलाईन jeeadv.ac.in वर पाहू शकणार आहेत. यावर्षी JEE Advanced 2020 exam साठी एकूण 1.6 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी 96 टक्के विद्यार्थ्यांनी 27 सप्टेंबर रोजी देशभरातील वेग-वेगळ्या सेंटर्सवर परीक्षा दिली होती.

कसे पहाल तुमचे जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 चे मार्क्स ?

  • jeeadv.ac.in या वेबसाईटवर जा
  • होम पेजवर देण्यात आलेल्या JEE Advanced result 2020 link वर क्लिक करा
  • स्क्रिनवर एक नवीन पेज ओपन होईल
  • त्यानंतर सांगितलेले डिटेल्स भरुन लॉग इन करा
  • JEE Advanced result स्क्रिनवर दिसेल
  • रिझल्ट डाऊनलोड करुन सेव्ह करा आणि त्याची प्रिंटआऊटही काढा.

इंजिनियरिंग प्रवेशासाठी अत्यावश्यक असणार्‍या या परिक्षेच्या माध्यमातून सुरूवातीला विद्यार्थी जेईई मेन्सची परीक्षा देतात. त्यामधून पहिले अडीच लाख रॅन्क होल्डर्स जेईई अ‍ॅडव्हान परीक्षा देतात. JEE Advanced Cut Off 2020 यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर अवघ्या 1.6 लाख विद्यार्थ्यांनी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले. आता जेईई अ‍ॅडव्हान्सचा निकाल JEE Advanced Result 2020 लागल्यानंतर देशातील 23 आयआय टीमध्ये यंदाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

हे पण वाचा -
1 of 2

अधिक माहितीसाठी पहा(https://careernama.com)

९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु करणार – बच्चू कडू

IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

टाॅप माॅडेल अन् मिस इंडिया फायनलिस्ट अशी झाली IAS; देशात 93 वा नंबर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com