ICSE ISC Result 2023 : ICSE आणि ISC परीक्षेत मुलींचा डंका; महाराष्ट्राच्या मुली देशात अव्वल

ICSE ISC Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय मंडळाच्या ICSE आणि ISC परीक्षांचा (ICSE ISC Result 2023) निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनीच  बाजी मारली आहे. या दोन्ही बोर्डाच्या निकालात महाराष्ट्राच्या मुली देशात अव्वल आल्या आहेत. कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CICSE) या केंद्रीय मंडळाच्या ICSE 10वी आणि ISC 12वी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ICSE … Read more

ICSE, ISC Term 2 Admit Card 2022 : कुठे मिळेल प्रवेशपत्र? जाणुन घ्या डाऊनलाॅड करण्याच्या स्टेप्स

ICSE

करिअरनामा आॅनलाईन I CSE बोर्डाच्या इयत्ता 10वी, 12वी टर्म 2 च्या परीक्षा सोमवार, 25 एप्रिल 2022 पासून सुरू होत आहेत. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे लवकरच दिली जाणार आहेत. परीक्षेला खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि विद्यार्थी अद्याप त्यांच्या प्रवेशपत्राची वाट पाहत आहेत. प्रवेशपत्रे CISCE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, cisce.org वर जारी केली जातील असे बोर्डाकडून सांगण्यात … Read more

ICSE, ISC द्वितीय सत्र परीक्षेला 25 एप्रिल पासून सुरुवात ; परीक्षेच्या नियमांमध्ये बदल !

करिअरनामा ऑनलाईन – ICSE, ISC द्वितीय सत्र परीक्षेला 25 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे.या परीक्षेचा शेवट 20 मे 2022 ला होणार आहे. कोरोना संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होतं चालली आहे. त्यामुळे बोर्डने काही महत्त्वाच्या नियमामध्ये बदल केला आहे.या नियमांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे.ही नियम खालीलप्रमाणे आहेत. 1.परीक्षा देण्याचा कालावधी 1 hour 30 minute … Read more

ICSE द्वितीय सत्र परीक्षेला 25 एप्रिल पासून सुरुवात ! नमुना पेपर करा download

करिअरनामा ऑनलाईन – ICSE सेमेस्टर 2 परीक्षेला 25 एप्रिल 2022 पासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांनी CISCE वर्ग 10ची बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी 15 दिवसांपेक्षा कमी कालावधी आहे. परीक्षेच्या तयारिचा शेवटचा टप्पा विद्यार्थ्यांनी सुरू केला पाहिजे. ज्यामध्ये नमुना पेपर महत्वाची भूमिका बजावतील. CISCE बोर्डाने जारी केलेल्या ICSE नमुना पेपरमध्ये परीक्षेचा नमुना आणि गुणांकन कशा प्रकारे केले जाते … Read more

ICSE सेमेस्टर 2 परीक्षा 2022: CISCE कडून उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी

Exam

दिल्ली : भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने (CISCE) 12वी ISC सेमिस्टर 2 परीक्षा उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. जे विद्यार्थी CISCE ISC सेमिस्टर 2, 2022 च्या परीक्षेला बसतील ते अधिकृत वेबसाइट–cisce.org वर तपशीलवार सूचना पाहू शकतात. ISC परीक्षा 2022 26 एप्रिल ते 13 जून दरम्यान होणार आहे. CISCE ISC सेमेस्टर 2 परीक्षा 2022: उमेदवारांसाठी … Read more

बोर्ड परीक्षा 2022 : CBSE, CISCE; 10वी, 12वीच्या परीक्षा एप्रिलमध्ये घेणार्‍या राज्यांची यादी तपासा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मंगळवार, 26 एप्रिलपासून इयत्ता 10वी, 12वी टर्म 2 च्या परीक्षा घेणार आहे, तर ICSE (वर्ग 10), ISC (वर्ग 12) सेमिस्टर 2. 25 एप्रिलपासून परीक्षा होतील. CBSE टर्म 2, CISCE सेमिस्टर 2 च्या परीक्षांव्यतिरिक्त, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा त्यांच्या वर्ग 10, 12 च्या परीक्षा एप्रिलमध्ये घेतील. दरम्यान, अनेक … Read more

12 वी च्या परिक्षा होणार की नाहीत? उच्चस्तरीय बैठकित ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

12th Exam cancel

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. अशातच 12 वी च्या परिक्षांसदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. 12 वी च्या परिक्षा होणार की नाहीत याबाबत उच्चस्तरीय बैठकित चर्चा करण्यात आली. यावेळी, सध्या सुरू असलेली कोरोना साथीची परिस्थिती आणि मुलांना या नव्या स्ट्रेनचा सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज लक्षात घेता इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी “नॉन-एक्झामिनेशन … Read more