ICMR Recruitment 2024 : ICMR अंतर्गत मुंबई येथे विविध पदांवर भरती सुरु; ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । आईसीएमआर–राष्ट्रीय प्रजनन एवं (ICMR Recruitment 2024) बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प वैज्ञानिक-I, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था … Read more