NIV Recruitment 2022 : 12 वी ते पदवीधरांसाठी NIV मुंबईत सरकारी नोकरी; मिळवा भरघोस पगार आणि बऱ्याच सुविधा

करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (NIV Recruitment 2022) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ – III, प्रकल्प मल्टी-टास्किंग कर्मचारी ही पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, मुंबई (ICMR-National Institute of Virology, Mumbai)

भरले जाणारे पद –

  1. प्रकल्प सहाय्यक (Project Assistant)
  2. प्रकल्प तंत्रज्ञ-III (Project Technician-III)
  3. प्रकल्प मल्टी-टास्किंग कर्मचारी (Project Multi-Tasking Staff)

पद संख्या – 05 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (NIV Recruitment 2022)

  • प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • प्रकल्प तंत्रज्ञ-III (Project Technician-III) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार बारावी सायन्स पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • प्रकल्प मल्टी-टास्किंग कर्मचारी (Project Multi-Tasking Staff) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार शालेय (NIV Recruitment 2022) उच्च माध्यमिक पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) – 31,000/- रुपये दरमहा

प्रकल्प तंत्रज्ञ-III (Project Technician-III) – 18,000/- रुपये दरमहा

प्रकल्प मल्टी-टास्किंग कर्मचारी (Project Multi-Tasking Staff) – 15,800/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://forms.gle/HadnoeHKRJTKMpWr7 या लिंकवर क्लिक करा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com