यशोगाथा: शिवणकाम करून मुलांना शिकवले; दोघे मुलं UPSC पास करून बनले अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । आतापर्यंत आपण बर्‍याच लोकांबद्दल बोललो जे आतापर्यंत मेहनतीने आयएएस झाले आहेत. आज आपण राजस्थानमधील एका पालकांच्या त्यागाबद्दल व संघर्षाबद्दल बोलत आहोत ज्यांना स्वतः दारिद्र्याचा सामना करावा लागला. परंतु, त्यांनी आपल्या मुलांना कधीही कमी पडू दिले नाही. आणि मुलांनीही कौटुंबाचे नाव मोठे केले. पंकज आणि अमित कुमावत हे दोन भाऊ राजस्थानमधील एका छोट्या … Read more

यशोगाथा: गरीब टॅक्सी चालकाचा मुलगा बनला आयएएस; जाणून घ्या अझरुद्दीन काझी यांची संघर्षगाथा

करिअरनामा ऑनलाईन । असे म्हणतात की, यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. केवळ परिश्रम आणि परिश्रम करून माणसाला यशाची चव चाखता येते. आम्ही तुम्हाला यशस्वी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या अनेक कथा सांगितल्या आहेत. आज अशी व्यक्ती आहे ज्यांनी जीवनातील सर्व संकटांना पराभूत करून यशाची चव घेतली आहे. महाराष्ट्रातील विदर्भातील यवतमाळ येथे राहणाऱ्या अझरुद्दीन काझी यांनी यूपीएससी परीक्षेत … Read more

यशोगाथा: नोकरीसोबत सेल्फ स्टडी करून केली UPSC ची तयारी; तिसऱ्या प्रयत्नात देशभरातून 126 वी येऊन बनली IAS

Sarjana Yadav

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी देशाच्या विविध राज्यातील लाखो उमेदवार या परीक्षेत भाग घेतात. म्हणून अनेक विद्यार्थी ही परीक्षा पुन्हा पुन्हा देतात परंतु असेही काही लोक आहेत जे तयारीशिवाय परीक्षा पास करतात. सर्जना यादव यांनीही असेच काहीसे दाखवले आहे. सर्जना यादव यांनी नोकरीसह यूपीएससीची … Read more

यशोगाथा: पहिल्याच प्रयत्नात कोचिंग शिवाय मंदार बनले IAS अधिकारी; जाणून घ्या त्यांचा सक्सेस मंत्र

IAS Mandar Patki

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित व अवघड परीक्षा मानली जाते. दरवर्षी विविध राज्यातून लाखो उमेदवार या परीक्षेत भाग घेतात, त्यामुळे स्पर्धा वाढते. आणि मुले वारंवार ही परिक्षा देत राहतात. परंतु अशेही काही विद्यार्थी आहेत जे पहिल्या प्रयत्नात कोचिंगशिवाय परीक्षा उत्तीर्ण करतात. त्यापैकी महाराष्ट्रातील मंदार पत्की हे आहेत. … Read more

वडिलांच्या मृत्यूनंतर शिक्षण सोडुन आईसोबत केली शेती; आईच्या इच्छेखातर खूप मेहनत करून बनला IAS अधिकारी

UPSC IAS

करिअरनामा ऑनलाईन । तामिळनाडूमधील एका छोट्या खेड्यातील व्यक्तीच्या धडपडीची हि कहाणी आहे. एखाद्या व्याक्तीच्या खांद्यावर लवकरच जबाबदारी येऊन पडते आणि त्याला आपले स्वप्न सोडून जबाबदारी उचलावी लागते. अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी केली, परंतु, कुटुंबाच्या जबाबदारीने त्यांच्या मार्गात अडचणी निर्माण केल्या. वडिलांच्या मृत्यूच्या नंतर सर्व सोडून त्याने शेती केली. पण या … Read more

BREAKING NEWS: यूपीएससी नागरी सेवा- पूर्व परीक्षा लांबणीवर! ‘या’ तारखेला होणार पूर्व परीक्षा

UPSC

करिअरनामा ऑनलाईन | करोणाच्या दुसऱ्या लाटेने देशभरामध्ये थैमान घातले आहे. यामुळे देशभरातील वेगवेगळ्या परीक्षा एकतर रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. देशातील अतिशय प्रतिष्ठित आणि कठीण समजली जाणारी युपीएससी नागरी सेवा परीक्षा आता लांबणीवर पडली आहे. यूपीएससी नागरी सेवा- पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात … Read more

यशोगाथा एका शेतमजुराच्या मुलाची; मुलगा कलेक्टर झाला त्यावेळी आई दुसऱ्याच्या शेतात खुरपत होती

IAS Shrikant Khandekar

करिअरनामा ऑनलाईन | काही व्यक्तींना आपल्या आयुष्यात अपार कष्ट करावे लागते. पण, त्यांना त्या कष्टाचे दुःख नसते. कारण त्यांना वाटत असते की, या कष्टाचे पांग आपला मुलगा किंवा मुलगी भविष्यात फेडेल याच आशेवर ते कष्टाचे डोंगर पार करत असतात. या कष्टाची जाण त्यांच्या मुलांना असेल तर, मुलं ही कष्ट करून ते पांग फेडतात. अशीच एक … Read more

परीक्षेपूर्वी वडिलांचे छत्र हरवले तरीही धीराने दिली परीक्षा; UPSC मध्ये देशात 18 वी येऊन बनली IAS

IAS

करियरनामा ऑनलाईन । परिश्रम करण्याची सवय असेल आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं. हीच गोष्ट दिल्लीच्या ऋषिताने सिद्ध केली आहे. जीवन म्हणजे अनिश्चितता असंच ऋषिता मानते. संघर्षाला न घाबरणारी ऋषिता हिने आयुष्यातील प्रत्येक बदल स्वीकारला आणि त्याला समर्थपणे तोंड दिलं. एका व्यावसायिक कुटुंबात वाढलेल्या ऋषिताच्या घरात सुरुवातीपासूनच शिक्षणासाठी पोषक वातावरण होते. … Read more

महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदी सीताराम कुंटे यांची नियुक्ती

मुंबई । महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नावावर शिकमोर्तब केले. राज्याचे सध्याचे मुख्य सचिव पदी असलेले संजयकुमार आज रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे कुंटे हे उद्या पदभार स्वीकारतील. 1985 बॅचचे आयएएस अधिकारी असलेले सीताराम कुंटे आता राज्याचे मुख्य … Read more

IPS मोक्षदा पाटील अन् IAS आस्तिक यांची लव्ह स्टोरी आहे खूपच भारी; कसं अन् कुठं जुळलं जाणुन घ्या

करिअरनामा ऑनलाईन | आयपीएस मोक्षदा पाटील आणि आयएएस आस्तिक कुमार पांडे ही दोन नावे तुम्ही महाराष्ट्रात असाल तर, कुठे ना कुठे ऐकले असेल. मोक्षदा पाटील यांचे नाव धडाकेबाज कारवाई साठी आणि आस्तिक कुमार पांडे यांचे कठोर प्रशासनसाठी नेहमी चर्चा होत असते. पण आज आपण जाणून घेणार आहोत या दोघांची प्रेम कहाणी कशी आणि कुठे जुळली … Read more