LBSNAA Mussoorie : हा आहे IAS-IPS चा कारखाना; जाणून घ्या LBSNAA अॅकॅडमीबद्दल 7 खास गोष्टी
करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या (LBSNAA Mussoorie) सर्व उमेदवारांना लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) येथे प्रशिक्षणासाठी बोलावले जाते. ही अकादमी मसुरी, उत्तराखंड येथे आहे जी डोंगराळ भागात आहे. या प्रशिक्षण अकादमीमध्ये कठोर नियमांचे पालन करावे लागते. अकादमीच्या परिसरात फोन वापरण्यास मनाई आहे. अकादमीमध्ये धूम्रपान आणि मद्यपान देखील प्रतिबंधित आहे. … Read more