IAS Success Story : ‘वडिलांच्या अंत्यविधीला जायलाही पैसे नव्हते, आईसोबत बांगड्या विकल्या… UPSC पास होऊन IAS झालो…’

IAS Success Story Ramesh Gholap

करिअरनामा ऑनलाईन। असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीने प्रबळ इच्छा शक्तीने एखादी (IAS Success Story) काम हाती घेतले तर जगातील कोणतीही शक्ती त्याला पराभूत करू शकत नाही. सर्वात मोठ्या समस्या देखील त्या व्यक्तीच्या इच्छा शक्तीसमोर लहान वाटतात. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलत आहोत, जो घरच्या बिकट परिस्थितीमुळे खूप तुटला होता पण त्यांनी कधीही हार मानली … Read more

IAS Success Story : UPSC पास होण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करणाऱ्या उम्मुल खेरची कहाणी

IAS Success Story of Ummul Kher

करिअरनामा ऑनलाईन। जीवनात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अडचणी येत (IAS Success Story) असतात. या अडचणींवर मात करत जी व्यक्ती यश मिळवते ती खरी विजेता ठरते. तसं पाहायला गेलं तर संघर्षाचा ठराविक काळ असतो, परंतु आयएएस झालेल्या उम्मुल खेर यांच्या आयुष्यात संघर्षाशिवाय दुसरं काहीचं नव्हतं. पण त्यांनी कलेक्टर होण्याचं उराशी बाळगलेलं स्वप्न इतकं मोठ होतं … Read more

IAS Success Story : अपयश हीच यशाची पहिली पायरी; वाचा IAS अमित काळे यांचा प्रेरणादायी प्रवास

IAS Success Story of Amit Kale

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी (IAS Success Story) परराज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मराठी मातीत जन्माला आलेले IAS अधिकारी अमित काळे यांच्याबाबत. चौथ्या प्रयत्नात मारली बाजी देशात UPSC ची परीक्षा सर्वात अवघड समजली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रवास चढ-उतारांनी … Read more

IAS Success Story : तब्बल 8 वेळा नापास होवूनही मानली नाही हार; अखेर IAS झालाच; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

IAS Success Story of Vaibhav Chhabada

करिअरनामा ऑनलाईन। आपण पाहतो कि एक-दोनदा स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यानंतर (IAS Success Story) अनेकजण या परीक्षेची तयारी करणं सोडून देतात. मात्र, देशातील सर्वांत कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत एका विद्यार्थ्याला एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल आठ वेळा अपयश आलं, पण त्यांनी हिंमत न हारता परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. आठव्या प्रयत्नात UPSC च्या परीक्षेत यश … Read more

UPSC Success Story : सलग दोनवेळा अपयश येऊनही सोडली नाही जिद्द; तिसऱ्या प्रयत्नात झाली IAS; वाचा एक प्रेरणादायी कहाणी

UPSC Success Story of IAS Mavis Tak

UPSC Success Story : सलग दोनवेळा अपयश येऊनही सोडली नाही जिद्द; तिसऱ्या प्रयत्नात झाली IAS; वाचा एक प्रेरणादायी कहाणी करिअरनामा ऑनलाईन। लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारी मवीज टाक ही मिरा-भाईंदर (UPSC Success Story) मधली पहिली तरुणी आहे. मुंबईच्या मिरा रोडमधील एका अनुवादकाच्या मुलीने जिद्दीच्या बळावर यूपीएससी परीक्षेत यश कमावले आहे. मिरा रोडमधील एका मुलीने जिद्दीच्या … Read more

UPSC Success Story : अंध असूनही क्रॅक केली UPSC!!! अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात मिळवला AIR-7 रँक; वाचा एक प्रेरणादायी प्रवास

UPSC Success Story of samyak Jain

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि यश मिळत नसल्याने (UPSC Success Story) निराश झाले असाल तर यूपीएससी परीक्षा पास झालेल्या सम्यक जैनची गोष्ट तुम्हाला नक्कीच प्रेरणा देऊ शकते. डोळ्याने दिसत नसूनही सम्यकने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याच्या या प्रवासात त्याच्या आईने दिलेली साथ अनमोल आहे. सम्यक अंध असल्याने त्याचे परीक्षेचे … Read more

UPSC Success Story : 1 वर्षाची तयारी अन् बनली IAS; अवघ्या 22 व्या वर्षी क्रॅक केली UPSC; कशी होती अनन्याची स्ट्रॅटेजी

UPSC Success Story of IAS Ananya Singh

करिअरनामा ऑनलाईन । UPSC ची परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यासाठी (UPSC Success Story) विद्यार्थी अनेक वर्षांपासून या परीक्षेची तयारी करतात. मात्र, काही उमेदवार असे आहेत की, ज्यांना योग्य स्ट्रॅटेजी आणि कठोर मेहनतीमुळे पहिल्याच प्रयत्नात यश मिळते. अशीच एक कहाणी अनन्या सिंगची. अनन्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी आहे. तिने अवघ्या एका वर्षाच्या … Read more

UPSC Success Story : महागडे कोचिंग क्लास न लावता UPSC क्रॅक करणारा ध्येयवेडा तरुण; वाचा IAS राघवेंद्र शर्मा याची प्रेरणादायी कहाणी

UPSC Success Story Raghavendra sharma

करिअरनामा ऑनलाईन । UPSC प्रत्येक उमेदवारासाठी एक दिवास्वप्न. IAS होण्याचे (UPSC Success Story) प्रशिक्षण परीक्षेच्या तयारीच्या टप्प्यापासूनच सुरू होते. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक टॉपरची कहाणी प्रेरणादायी आहे. अशीच एक कथा दिल्ली येथील संत नगरच्या राघवेंद्रची आहे, जो कधी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अभ्यास साहित्यातून तर कधी मित्राकडून नोट्स मागवून परीक्षेची तयारी करत होता. राघवेंद्रची UPSC ची … Read more

UPSC Success Story : मेहनतीचं फळ मिळालं!! रात्रभर अभ्यास करून दिवसा केली नोकरी; IAS होणारा कोण आहे हा ध्येयवेडा तरुण

UPSC Success Story IAS Divyansh Shukla

करिअरनामा ऑनलाईन । असं म्हणतात की कठोर परिश्रमाने जगात (UPSC Success Story) सर्व काही शक्य आहे. ही म्हण दिव्यांश शुक्ला या ध्येयवेड्या तरुणाने सिद्ध केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नागरी सेवा परीक्षेच्या निकालात दिव्यांशने AIR 153 वा क्रमांक मिळवून गोपालगंजचे नाव उज्ज्वल केले आहे. देशातील सर्वात मोठ्या परीक्षेत मुलाने यश मिळवल्यानंतर संपूर्ण कुटुंबात आणि गावात … Read more

UPSC Success Story : लग्नानंतर नोकरी…नोकरी करत UPSC ची तयारी; 5 वेळा अपयश आलं तरी यश खेचूनच आणलं

UPSC Success Story of Usha Yadav

करिअरनामा ऑनलाईन । बहुतेक महिलांना असं वाटतं की, लग्नानंतर (UPSC Success Story) पुढील शिक्षण घेणं आणि विशेषतः UPSC सारख्या परीक्षेची तयारी करणं अशक्य आहे. पण रेवाडीची मुलगी उषा यादव हिने लग्नानंतरही शिक्षण पूर्ण करून महिला हवं ते साध्य करू शकतात हे सिद्ध केलं आहे. 2021 मध्ये झालेल्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 345 वा क्रमांक मिळवणाऱ्या … Read more