Hotel Management Admission 2024 : महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू; 5 ऑगस्टपर्यंत करा अर्ज

Hotel Management Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (Hotel Management Admission 2024) संचलित सोलापूर येथील स्वामी समर्थ महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरींग टेक्नॉलॉजी येथे 3 वर्षाच्या बी.एस.सी. पदवी तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना दि. 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार … Read more

Top Hotel Management Colleges in India : 12 वी नंतर शिका हॉटेल मॅनेजमेंट; ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेजेस

Top Hotel Management Colleges in India

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी चा टप्पा हा (Top Hotel Management Colleges in India) विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा समजला जातो. 10 वी किंवा 12 वी नंतर योग्य क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी नक्की कोणत्या दिशेने प्रवास करायचा याबाबत अनेक विद्यार्थी संभ्रमात असतात. हा विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करण्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. 12 वी पर्यंत … Read more

Hotel Management Entrance Exam : हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाच्या तारखा

Hotel Management Entrance Exam

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंटने (Hotel Management Entrance Exam) प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.  2024-25 या वर्षात हॉटेल मॅनेजमेंट संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) कौन्सिलने जारी केलेल्या अधिकृत माहिती नुसार मे 2024 मध्ये घेतली जाणार आहे. NCHM JEE 2024 राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केली जाते. … Read more

Career in Hotel Management : हॉटेल मॅनेजमेंटमध्ये अशा आहेत करिअरच्या संधी; पहा कोर्स, पात्रता आणि इन्कमविषयी 

Career in Hotel Management

करिअरनामा ऑनलाईन । भारताची संस्कृती आणि परंपरा (Career in Hotel Management) यांच्याविषयी विदेशी लोकांना खास आकर्षण वाटतं. भारतात राज्या राज्यांमध्ये होणाऱ्या परंपरांचा बदल आपल्याला माहीती आहेच. प्रत्येक राज्याचं राहणीमान, त्यांची खाद्य संस्कृती, रुढी आणि परंपरा या इतर राज्यांपासून वेगळ्या असतात. आणि म्हणूनच आपल्याला नेहमीच शेजारच्या राज्याबद्दल कुतूहल असतं. या कुतूहला पोटीच भारतात पर्यटकांचं प्रमाण फारच … Read more

Job Notification : मुंबईतील ‘या’ मोठ्या कॉलेजमध्ये बंपर भरती; लगेच करा Apply

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन। इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी (Job Notification) आणि अप्लाइड न्यूट्रिशन, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक व्याख्याता सह सहाय्यक प्रशिक्षक, निम्न विभाग लिपिक, शिक्षक सहयोगी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज … Read more

IRCTC Recruitment 2022 : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनमध्ये भरती सुरु; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड

IRCTC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनमध्ये भरतीसाठी (IRCTC Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स पदाच्या 60 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. संस्था – इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन भरले जाणारे पद – हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स पद संख्या – 60 … Read more

हॉटेलिंगमधील संधी

घरचं खाऊन कंटाळा आला की, अथवा एखाद्या विशिष्ट प्रसंगाला, हॉटेलमधले चमचमीत खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो. आपल्यामध्ये खवय्ये नावाची एक जात आहे, ती अशा अनेक ठिकाणी फिरून विविध ठिकाणच्या चवी घेऊन जिभेचे चोचले पुरवीत असते. काही वर्षांपासून जेव्हा लोकांच्या उत्पन्नाचा स्तर वाढला, लोकांची हॉटेलिंगची हौस वाढली, तसे हॉटेल या व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झालं. स्पर्धा वाढली … Read more