Education : फर्ग्युसन महाविद्यालयात ‘हे’ तीन अभ्यासक्रम शिकता येणार
करिअरनामा ऑनलाईन । डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (Education) फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson College) बौद्धिक संपदा अधिकार, औद्योगिक जैव संगणकीत मूलभूत कोर्स आणि जिओ इकॉनॉमिक्स हे तीन नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आले आहेत; अशी माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ‘बौद्धिक संपदा अधिकार’ या अभ्यासक्रमात पेटंट कायदा, ट्रेडमार्क कायदा, … Read more