Bombay High Court Recruitment 2023 : मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ पदावर भरती सुरु; दरमहा मिळणार 1,94,660 रुपये पगार
करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जिल्हा न्यायाधीश पदाच्या 8 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे. तर पोस्टाने अर्ज पाठवण्याची शेवटची … Read more