MPSC Recruitment 2023 : पदवीधारकांसाठी MPSC ने जाहीर केली 823 पदांवर भरती!! ‘या’ पदांसाठी लगेच करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । MPSC ची परीक्षा देवून सरकारी नोकरी (MPSC Recruitment 2023) मिळवू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत महाराष्ट्र उप-आदेशित सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 पदाच्या एकूण 823 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more