IGM Recruitment : भारत सरकार मिंट, मुंबई अंतर्गत भरती सुरु; असा करा अर्ज

IGM Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। भारत सरकार मिंट मुंबई येथे विविध रिक्त (IGM Recruitment) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एंग्रावेर (मेटल वर्क्स), ज्युनियर ऑफिस असिस्टंट (हिंदी) ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2022 आहे. संस्था – भारत सरकार मिंट, मुंबई भरली … Read more

Jobs Near Me : 10वी ते ग्रॅज्युएटना नोकरीची मोठी संधी; टाटा मेमोरियल सेंटरमध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

Jobs Near Me

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत (Jobs Near Me) असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध पदावर नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. यात मल्टिटास्किंग स्टाफसाठीही काही जागा असून, विशेष म्हणजे केवळ 10 वी पास उमेदवारही यासाठी अर्ज करू शकतात. टाटा मेमोरियल सेंटरनं 164 विविध पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मल्टिटास्किंग … Read more

JIPMER Recruitment 2022 : पदवीधरांसाठी 44,900 पगाराची नोकरी; ‘या’ इन्स्टिट्यूटमध्ये भरतीसाठी करा Apply

JIPMER Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल (JIPMER Recruitment 2022) एज्युकेशन अँड रिसर्च मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून नर्सिंग ऑफिसर पदांच्या 433 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 1 डिसेंबर 2022 आहे. संस्था – जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट … Read more

Jobs Near Me : 45,000 पगरासह देहू नगरपंचायत येथे ‘या’ पदावर भरती; असा करा अर्ज

Jobs Near Me

करिअरनामा ऑनलाईन। देहू नगरपंचायत, देहू (पुणे) येथे रिक्त पदे भरण्यासाठी (Jobs Near Me) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शहर समन्वयक या पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – देहू नगरपंचायत, देहू (पुणे) भरले जाणारे … Read more

IIPS Recruitment 2022 : पदवीधरांसाठी ‘या’ संस्थेत नोकरीची संधी; काय आहे पात्रता?

IIPS Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस (IIPS Recruitment 2022) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्पर डिव्हिजन क्लर्क आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क कम कॅशियर पदांसाठी 02 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे. … Read more

SAMEER Recruitment 2022 : 12 वी/ ग्रॅज्युएटना SAMEER मुंबई येथे ‘या’ पदावर भरती सुरु; त्वरित करा APPLY

SAMEER Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह (SAMEER Recruitment 2022) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई येथे विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लोअर डिव्हिजन क्लर्क, चालक, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 … Read more

Banking Jobs : 10 वी/12 वी/ग्रॅज्युएटना ‘या’ बँकेत नोकरीची संधी; असा करा अर्ज

Banking Jobs

करिअरनामा ऑनलाईन। समर्थ सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर अंतर्गत (Banking Jobs) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तांत्रिक (सहायक कनिष्ठ अधिकारी), शिपाई (कनिष्ठ शाखा सहाय्यक) पदांच्या एकूण 38 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – … Read more

Railway Recruitment 2022 : 12वी/पदवीधर उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी; कोणती पदे भरली जाणार?

Railway Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। मध्य रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी (Railway Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लघुलेखक, SR COMML लिपिक कम TKT लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, JR लेखा सहाय्यक, JR COMML लिपिक CUM TKT लिपिक, लेखा लिपिक पदांच्या एकूण 596 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

Job Notification : भारती विद्यापीठ पुणे येथे ‘या’ पदावर भरती; थेट मुलाखतीने होणार निवड

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन। भारती विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Job Notification) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून PGT, TGT, PRT पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – भारती विद्यापीठ, पुणे भरली जाणारी पदे – PGT … Read more

Job Alert : लिपिक पदांसाठी ‘या’ बँकेत भरती सुरु; त्वरित करा Apply

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Job Alert) येथे लिपिक पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 10 पदे भली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2022 आहे. बँक – दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, दापोली भरले जाणारे पद – लिपिक पद संख्या … Read more