Cabinet Secretariat Recruitment 2023 : भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयात नवीन भरती जाहीर; त्वरा करा  

Cabinet Secretariat Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । कॅबिनेट सचिवालय अंतर्गत (Cabinet Secretariat Recruitment 2023) सल्लागार, उपसंचालक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – कॅबिनेट सचिवालय, भारत सरकार भरले जाणारे पद – 1. सल्लागार 01 पद 2. उपसंचालक … Read more

Government Job : सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स!! भारत सरकारच्या वाणिज्य विभागात ‘या’ पदावर भरती सुरु

Government Job (13)

करिअरनामा ऑनलाईन । भारत सरकारच्या वाणिज्य (Government Job) विभाग अंतर्गत एकूण 67 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून तरुण व्यावसायिक, सहयोगी, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार या पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ई-मेल पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – भारत सरकार वाणिज्य विभाग (Government of India … Read more

Inflation Allowance : सोने पे सुहागा!! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ; पहा कोणत्या राज्यात किती DA

Inflation Allowance

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र शासनाच्या माध्यमातून नुकताच (Inflation Allowance) केंद्रीय कर्मचाऱ्यांना 4 टक्के डीए वाढीचा लाभ देण्यात आला आहे. हा लाभ जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाला असून आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाकडून महागाई भत्त्याचा लाभ दिला जातो तसाच राज्य शासनाकडून देखील राज्य शासकीय सेवेत कार्यरत … Read more

गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली मार्फत अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम (TULIP) 2021; जाणून घ्या पूर्ण माहिती

Ministry of Housing and Urban Affairs, Goverment of India

करिअरनामा ऑनलाईन । गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय (एमओएचयूए) राष्ट्रीय स्तरावर शहरी विकास कार्ये समन्वयित करण्यासाठी जबाबदार नोडल मंत्रालय आहे. मंत्रालय पंतप्रधान आवास योजना-अर्बन (पीएमएवाय-यू), स्वच्छ भारत मिशन-अर्बन (एसबीएम-यू), राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन (एनयूएलएम), अटल मिशन फॉर रीजुव्हिनेशन एंड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (एएमआरयूटी) या प्रमुख कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवते. इंटर्नशिप प्रोग्राम बद्दल: ULB’s आणि स्मार्ट शहरांमध्ये … Read more

डीपीआयआयटी, वाणिज्य व उद्योग मंत्रालयामध्ये इंटर्नशिपची संधी

DPIIT

करिअरनामा ऑनलाईन । उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (डीपीआयआयटी) हा भारतातील वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत एक केंद्र सरकारचा विभाग आहे. राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि सामाजिक-आर्थिक उद्दीष्टे लक्षात घेऊन औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी प्रचारात्मक आणि विकासात्मक उपाययोजना तयार करणे आणि अंमलबजावणी करणे याला हे जबाबदार असतात. उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (वाणिज्य व उद्योग मंत्रालय) … Read more

NYKS Recruitment 2021। 10 वी पास असणार्‍यांसाठी खूषखबर! 13 हजार 206 जागांसाठी बंपरभरती; थेट मुलाखतीतून होणार निवड

NYKS Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल यूथ कॉर्प्स अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2021 आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखती 25 फेब्रुवारी ते 8 मार्च 2021 यादरम्यान होणार आहे. अधिक माहितीसाठी https://nyks.nic.in/ ही वेबसाईट बघावी.NYKS Recruitment 2021 पदाचा सविस्तर … Read more

तुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १० हजार नवे परवाने 

करिअरनामा । वाढते प्रदूषण आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे देशात सीएनजी गॅस वर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते आहे. ज्याप्रकारे सरकारचे स्वच्छ ऊर्जेवर लक्ष केंद्रित झाले आहे. त्याप्रकारे ऑटो कंपन्या देखील स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या गाड्या बनविणाऱ्या कडे वळल्या आहेत. त्यामुळे स्वतःचा सीएनजी पंप सुरु करणे हा फायद्याचा व्यवहार होऊ शकणार आहे. येत्या काही वर्षात सरकार सीएनजी … Read more

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 5 लाख रुपये, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

करिअरनामा | नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 अंतर्गत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) 5 लाख रुपयांपर्यंत मार्केटिंग सहाय्य मिळेल. अतिरिक्त मुख्य सचिव (इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान) आलोक कुमार मंगळवारी सांगितले की नवीन स्टार्ट अप पॉलिसी 2020 जाहीर झाली आहे. हे धोरण लवकरच अंमलात आणले जाईल, ज्यात उत्तर प्रदेशात अ‍ॅप आणि इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यासाठी … Read more

पालकांनो तुम्हीच सांगा , शाळा कधी सुरु करायच्या?

दिल्ली । देशभरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये लॉक डाउन ची घोषणा पुन्हा एकदा केली आहे. काही राज्यांमध्ये शाळा या ऑनलाईन मोड वर सुरु केलेल्या आहेत. तर काही राज्यांनी अद्याप शाळा सुरु केलेल्या नाहीत. त्यातच शाळा केव्हा सुरु होणार असा प्रश्न अनेक पालकांना पडला … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक, विद्यापीठ परिक्षाबाबत होणार महत्वाचा निर्णय 

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी एक वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मंत्रालयात ही बैठक होणार आहे. यावेळी विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा होणार असून यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे … Read more