NYKS Recruitment 2021। 10 वी पास असणार्‍यांसाठी खूषखबर! 13 हजार 206 जागांसाठी बंपरभरती; थेट मुलाखतीतून होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल यूथ कॉर्प्स अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2021 आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखती 25 फेब्रुवारी ते 8 मार्च 2021 यादरम्यान होणार आहे. अधिक माहितीसाठी https://nyks.nic.in/ ही वेबसाईट बघावी.NYKS Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – राष्ट्रीय युवा स्वयंसेवक (NYV)

पदसंख्या – 13206 जागा

 पात्रता – 10 वी पास

वयाची अट –  18 ते 29 वर्षे.

वेतन  – 5000 रुपये

शुल्क – शुल्क नाही.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज पद्धती – ऑनलाईन NYKS Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2021

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 25 फेब्रुवारी ते 8 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://nyks.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com