Indian Postal Department Recruitment 2023 : टपाल विभागात 1899 पदांवर होणार मेगाभरती!! 10 वी/12 वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी
करिअरनामा ऑनलाईन । देशातील तरुण (Indian Postal Department Recruitment 2023) उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. भारतीय टपाल विभाग अंतर्गत पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 1899 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर … Read more