Talathi Bharti 2023 : राज्यात लवकरच सुरु होणार तलाठ्यांची मेगाभरती; 4644 पदांची जाहिरात प्रसिद्ध
करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील तरुणांना प्रतीक्षा लागून (Talathi Bharti 2023) राहिलेल्या तलाठी पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द झाली आहे. राज्याच्या महसूल विभागाने आज राज्य सरकारने घोषित केलेल्या 75 हजार मेगा भरतीमधील तलाठी पदाच्या तब्बल 4644 जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता बहु प्रतीक्षेनंतर तलाठी पदभरती मोठया संख्येत होत असल्याने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. … Read more