BDL Recruitment 2023 : भारत डायनॅमिक्स लि.मध्ये ‘या’ पदावर भरती; दरमहा 39,000 पगार; 100 पदे रिक्त

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारत डायनॅमिक्स लि.अंतर्गत विविध रिक्त (BDL Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प अधिकारी पदाच्या एकूण 100 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 आहे.

संस्था – भारत डायनॅमिक्स लि.
भरले जाणारे पद – (BDL Recruitment 2023)
1. प्रकल्प अभियंता
2. प्रकल्प अधिकारी
पद संख्या – 100 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे बी.टेक, बीई, एम.टेक, एमई पदवी असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा –
कमीत कमी 20 वर्षे
जास्तीत जास्त 25 वर्षे
मिळणारे वेतन –
रुपये 30,000/- ते 39,000/- रुपये दरमहा (याशिवाय दरवर्षी 10,000 रुपये अतिरिक्त भत्ता दिला जाणार आहे.)

निवड प्रक्रिया –
लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. (BDL Recruitment 2023)
अर्ज फी –
1. उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज फी भरायची आहे.
2. सर्वसाधारण प्रवर्गासाठी – 300/- रुपये
3. SC आणि ST उमेदवार – फी नाही

काही महत्वाच्या लिंक्स – (BDL Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – bdl.india.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com