ZP Satara Recruitment 2023 : सातारा जिल्हा परिषद अंतर्गत मेगाभरती जाहीर; ‘या’ पदांच्या 972 जागा भरणार
करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्हा निवड (ZP Satara Recruitment 2023) समितीच्यावतीने सातारा जिल्हा परिषदेतील 21 संवर्गातील ९७२ पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी … Read more