Government Megabharti : बाप्पा पावले!! दीड लाख तरुणांना मिळणार शासकीय नोकऱ्या; अजित पवारांची घोषणा
करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील बेरोजगार तरुणांना दिलासा (Government Megabharti) देणारी बातमी हाती आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या (State Government) विविध विभागात लवकरच दीड लाख पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. या भरतीमुळे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तब्बल … Read more