औरंगाबाद पाटबंधारे विकास महामंडळमध्ये भरती जाहीर

औरंगाबाद मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ येथे वकील पदाची जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

ठाणे महानगरपालिकेत भरती जाहीर ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

ठाणे महानगरपालिकेत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि औषधनिर्माता पदांच्या २ जागा भरण्यात येणार आहेत.

शिक्षक भरतीसाठी पुन्हा होणार टीईटी ; शिक्षण खात्याने घेतला निर्णय

शिक्षक भरतीसाठी पुन्हा टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. शिक्षण खात्याने शिक्षक भरतीसाठी पुन्हा एकदा टीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

IT क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे नशीब उजळणार ! IT कंपनी यावर्षी १५००० विद्यार्थ्यांना देणार नोकरी

भारतीय अर्थव्यवस्थेवर सध्या आर्थिक मंदीचे सावट असून देखील देशातील दिग्गज आयटी कंपनीने विद्यार्थ्यांना एक खुशखबर दिली आहे.

धुळे येथील अहिंसा पॉलीटेक्निकमध्ये थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

अहिंसा पॉलीटेक्निक धुळे येथे व्याख्याता पदांच्या ४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना महावितरणात मिळणार संधी

आयटीआय उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या महावितरणात संधी मिळणार आहे.  महावितरणाने जवळपास वर्षभरानंतर या श्रेणीतील भरतीसाठी जाहिरात काढली आहे.

बुलढाणा चैतन्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये भरती

बुलढाणा येथील चैतन्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये विविध पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

सहकार पणन वस्त्रोद्योग विभागांतर्गत होणार भरती

सहकार पणन वस्त्रोद्योग विभागांतर्गत उपलेखापरीक्षक आणि कनिष्ठ लिपिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .

बीसीआयएलमध्ये होणार भरती ; 80 पदांसाठी असा करा अर्ज

ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी सल्लागार इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .