देवास येथील बँक नोट प्रेसमध्ये भरती
पोटापाण्याची गोष्ट| सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसपीएमसीआयएल) च्या अंतर्गत बँक नोट प्रेस, देवास (मध्यप्रदेश) यांच्या आस्थापनेवरील पर्यवेक्षक आणि कनिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या ५८ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑगस्ट २०१९ आहे. एकूण पद – ५८ पदांचे नाव- सुपरवायझर (प्रिंटींग … Read more