विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये डिप्लोमाधारक इंजिनीयरना संधी

पोटापाण्याची गोष्ट । भारत सरकार च्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर [VSSC] मध्ये डिप्लोमा धारक विध्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. व्हीएसएससी मध्ये १५८ पदांसाठी विविध जागांवर भरती करण्यात येणार आहे. इछुक उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे.

एकूण जागा – १५८

पदाचे नाव – टेक्निशिअन अप्रेंटिस

१. ऑटोमोबाइल ०८
२. केमिकल २५
३. सिव्हिल ०८
४. कॉम्पुटर सायन्स १५
५. इलेक्ट्रिकल १०
६. इलेक्ट्रॉनिक्स ४०
७. इन्स्ट्रुमेंट टेक्नोलॉजी ०६
८. मेकॅनिकल ४६

शैक्षणिक पात्रता – संबंधित वरिल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा ६० % गुणांसह.

वयाची अट– ३१ ऑगस्ट २०१९ रोजी ३० वर्षांपर्यंत [SC/ST:०५ वर्षे सूट, OBC:०३ वर्षे सूट]

परीक्षा फी– फी नाही.

नोकरी ठिकाण- तिरुवनंतपुरम.

थेट मुलाखत: १७ ऑगस्ट २०१९ (०९:३० AM ते ०५:०० PM)

मुलाखतीचे ठिकाण: सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज, कलमश्शेरी, एरणाकुलम जिल्हा, केरळ

अधिकृत वेबसाईट – https://www.vssc.gov.in/VSSC/

Online Application- Apply

PDF- www.careernam.com

 इतर मह्त्वाचे-

नाशिक महानगरपालिके मध्ये भरती

तंदुरुस्त राहून अभ्यास करा !

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात भरती

टाटा मेमोरियल केंद्रात 118 जागांसाठी भरती

512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे भरती

रतन टाटांबद्दल जाणून घ्या माहित नसलेल्या गोष्टी !