अमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा

पोटापाण्याची गोष्ट |राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०५ जागा
ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, समुपदेशक, औषधी निर्माता, सांख्यिकी अन्वेषक, तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, तालुका कार्यक्रम व्यवस्थापक, सामाजिक कार्यकर्ता आणि इतर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता– पदांनुसार पात्रता आवश्यक आहे. (मूळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३८ वर्षापेक्षा कमी नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ४३ वर्षापर्यंत सवलत.)

मुलाखत तारीख – दिनांक १६ ते २० ऑगस्ट २०१९ दरम्यान (सकाळी ११ वाजेपासून) आहे.

नोंदणी/ मुलाखत ठिकाण – जिल्हा कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – २९ जुलै २०१९ आहे.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात – http://zpamravati-gov.in/

इतर महत्वाचे –

पदवीधरांना किसान मित्र पदासाठी भरती

महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन(MIDC) मध्ये भरती

आरोग्याकडे लक्ष देताय ना ?

महाभरतीच्या तारखा जाहीर

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात पदवीधरांना संधी

जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंतापदासाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती, अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख