भारतीय संसदेत संसदीय पत्रकार पदाच्या २१ जागांची भरती

करीअरनामा । भारतीय संसदेत संसदीय पत्रकार पदाच्या २१ जागांची भरती आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये संसदीय पत्रकार पदाच्या २१ जागांमध्ये १२ इंग्रजीसाठी व ९ हिंदीसाठी भरती असेल. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] … Read more

MPSC Online | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०० पदांसाठी भरती जाहीर

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Online) घेतल्या जाणाऱ्या परीक्षेद्वारे २०० पदांसाठी भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत अशा तीन टप्यात घेतली जाते.राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही ५ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर होणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी या जागांच्या प्रतीक्षेत … Read more

दहावी पास आहात? DRDO मध्ये काम करण्याची ही संधी सोडू नका

करीअरनामा ।  भारत सरकारच्या संरक्षण संशोधन  आणि विकास  संघटना (DRDO ) मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी  भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे . सरकारी नौकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. ऑनलाईन अर्ज भरण्यास २३ डिसेंबर २०१९ पासून सुरवात होईल ,  ऑनलाईन अर्ज करण्याचा … Read more

इंजिनिअर आहात ! मग ही संधी सोडू नका ; Institute For Design of Electrical Measuring Instruments, Mumbai येथे अभियंता पदांसाठी भरती

करीअरनामा । Institute For Design of Electrical Measuring Instruments Mumbai येथे विविध पदांची भरती आयोजित करण्यात आली आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत. पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे– 1] वरिष्ठ अभियंता (ट्रेनिंग) : ०१ जागा 2] वरिष्ठ अभियंता … Read more

खुशखबर ! CBSE मध्ये विविध पदांच्या १० जागांची भरती

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड येथे सहाय्यक सचिव, विश्लेषक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ सहाय्यक, स्टेनोग्राफर, लेखाकार, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लेखापाल पदांच्या एकूण १० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

आयडीअल कृषी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ३ जागांची भरती

कोल्हापूर येथे आयडीअल कृषी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

मुंबई महामेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ९ जागांची भरती

मुंबई महामेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये निदेशक, महाप्रबंधक, उप महाप्रबंधक पदांच्या एकूण ९ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

NEERI मुंबईमध्ये ५ जागांसाठी भरती

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर अंतर्गत मुंबई येथे प्रकल्प सहाय्यक – II, प्रकल्प सहाय्यक – III पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

सुवर्णसंधी ! कोल इंडिया लिमिटेडमध्ये १३२६ पदांसाठी मेगाभरती

कोल इंडिया लिमिटेड (CIL) येथे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण १३२६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

NPCIL मध्ये १३७ जागांची भरती

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे ड्रायव्हर ग्रेड -१, टेक्नीशियन-बी, स्टायपेंडियरी ट्रेनी / टेक्नीशियन, वैज्ञानिक सहाय्यक-बी पदांच्या एकूण १३७ रिक्त जागा