खुशखबर ! उपमुख्यमंत्री कार्यालयात ६४ पदांची होणार भरती

मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी 64 पदे निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, सहसचिव, ओएसडी, खासगी सचिव, जनसंपर्क अधिकारी आदी पदांना शासनाने मान्यता दिली आहे.

सातारा येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात भरती

अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा येथे कार्यालय अधीक्षक, सिस्टम प्रशासक पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुंबई येथे पंडित दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन

मुंबई येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे.

केमिकल इंजिनीअर असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! मॅनेजमेंट ट्रेनीच्या १३२६ पदांची होणार भरती

केमिकल इंजिनीअरिंग विषयातील पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.  कोल इंडिया लिमिटेडमध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’च्या एकूण १३२६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

यवतमाळमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन

यवतमाळ येथेसिक्युरिटी गार्ड, रिपोर्टर / इलेक्ट्रीक, कॉम्प्यूटर ऑपरेटर / अकाउंटंट / ट्रॅक्टर मेकॅनिक पदांकरीता पंडित दिनदयाल रोजगार मेळावा ३ चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे.

लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ लातूर येथे विविध पदांची भरती

लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ लातूर येथे प्रकल्प समन्वयक, साईट इंजिनिअर पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

मेल मोटर सेवा मुंबईमध्ये विविध पदांची होणार भरती

भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई येथे मोटर वाहन मेकॅनिक, वेल्डर, टायरमॅन, टिनस्मिथ, ब्लॅकस्मिथ पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

ASCCW बुलढाणामध्ये होणार भरती

कला, वाणिज्य महाविद्यालय, वारवट बकाल, जि. बुलढाणा येथे सहायक प्राध्यापकपदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पुणे महानगरपालिकेत होणार भरती

पुणे महानगरपालिका येथे पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

रेंगाळलेली पोलिस भरती होणार लवकरच…

राज्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जातील. पोलिस भरती का रेंगाळली याबाबत माहिती घेऊन ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल.