IBPS Recruitment 2022 : बँकेत नोकरी शोधणाऱ्यांची चिंता मिटली!! IBPS करणार 6432 जागांवर भरती; इथे करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन | बैंकिंग कार्मिक चयन संस्थान म्हणजेच Institute of Banking Personnel Selection येथे (IBPS Recruitment 2022) तब्बल 6432 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. परिवीक्षाधीन अधिकारी / प्रबंधन प्रशिक्षु या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 … Read more