BSF Recruitment 2022 : 10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरी!! BSF मध्ये भरती सुरु; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। सीमा सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) आणि ASI (स्टेनोग्राफर) पदांच्या (BSF Recruitment 2022) एकूण 323 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – सीमा सुरक्षा दल, भारत

भरली जाणारी पदे –

  1. हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद)
  2. ASI (स्टेनोग्राफर)

पद संख्या – 323 जागा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BSF Recruitment 2022)

  • हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) SSC (10+2) from a recognized board or Institute
  • ASI (स्टेनोग्राफर) SSC (10+2) from a recognized board or Institute
  • वरील पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार 10 वी उत्तीर्ण (10+2) असणे आवश्यक आहे. (Refer PDF)

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे

मिळणारे वेतन –

  • हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) – रु. 25,500/- ते 81,100/- दरमहा
  • ASI (स्टेनोग्राफर) – रु.29,200/- ते 92,300/- दरमहा (BSF Recruitment 2022)

अधिकृत वेबसाईट – bsf.nic.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com