GSI Nagapur Recruitment 2022 : ड्रायव्हिंग येणाऱ्यांसाठी 63 हजार रुपये पगारासह ‘या’ ठिकाणी मिळणार सरकारी नोकरी

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपूर येथे लवकरच काही जागांसाठी भरती (GSI Nagapur Recruitment 2022) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. चालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 असणार आहे.

संस्था – भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपूर (Geological Survey of India Ministry of Mines Nagpur)

भरले जाणारे पद – चालक (Driver)

एकूण जागा – 21 पदे

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (GSI Nagapur Recruitment 2022)

  • चालक (Driver) –

उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना ड्रायव्हिंग येणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

चालक (Driver) – 19,900/- ते 63,200/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (GSI Nagapur Recruitment 2022)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

अतिरिक्त महासंचालक आणि विभाग प्रमुख, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, GSI कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर- 440006 (महाराष्ट्र)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – www.gsi.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com