MPSC Group B and C Recruitment : गट-ब आणि गट-क संवर्गातील सर्व पदे MPSC तर्फे भरली जाणार; शासनाचा मोठा निर्णय

MPSC Group B and C Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या (MPSC Group B and C Recruitment) राज्यातील तरुणांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी हाती आली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारनं शासन निर्णय जारी केला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील सर्व पदे आता एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत. या … Read more

Old Pension Scheme : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी!! जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Old Pension Scheme

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा (Old Pension Scheme) देणारी बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली होती. आता याच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 1 मार्च 2024 पासून सुधारित पेन्शन योजना लागू होणार आहे. याबाबतची माहिती राज्याच्या सचिवांना देण्यात आली आहे. याबाबत … Read more

How to Become Engineer in CPWD : केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कसं बनता येईल इंजिनिअर? इथे मिळले संपूर्ण माहिती

How to Become Engineer in CPWD

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय सार्वजनिक बांधकाम (How to Become Engineer in CPWD) विभागाद्वारे दरवर्षी कनिष्ठ अभियंता पदांसाठी भरती केली जाते. ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे आयोजित केली जाते. आपल्या देशातील एका अहवालानुसार दरवर्षी 15 लाख विद्यार्थी अभियांत्रिकीमधून पदवी घेतात. यातील लाखो अभियांत्रिकी तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळण्याची इच्छा असते. अशा तरुणांसाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम … Read more

UPSC Recruitment 2023 : UPSC ने जाहीर केली नवीन भरती; ‘या’ पदांसाठी ऑनलाईन करा अर्ज

UPSC Recruitment 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोग अंतर्गत विवध रिक्त (UPSC Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेषज्ञ, सहाय्यक शल्यचिकित्सक/वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ सहायक नियंत्रक, सहायक प्राध्यापक/व्याख्याता पदांच्या एकूण 113 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2023 आहे. संस्था … Read more

CM Fellowship 2023 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप जाहीर!! शासनासोबत काम करा आणि मिळवा ‘एवढे’ वेतन

CM Fellowship 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील होतकरू तरुणांसाठी एक आनंदाची (CM Fellowship 2023) बातमी आहे. राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा, या उद्देशाने सुरू झालेला मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रम काही वर्षांपासून बंद होता. हा उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या फेलोशिपसाठी तरूणांनी अर्ज करावे, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. राज्यातील युवकांना … Read more

Maharashtra Govt. : राज्यातील शिक्षकांसाठी मोठी बातमी!! तुमच्या मानधनात झाली ‘इतकी’ वाढ

Maharashtra Govt.

करिअरनामा ऑनलाईन । शिंदे-फडणवीस सरकारने शिक्षक-पदवीधर (Maharashtra Govt.) निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर शिक्षकांना खूश करण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. राज्य सरकारने शिक्षकांच्या मानधनात चांगलीच वाढ केली आहे. महाराष्ट्रात नुकतीच तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा प्रचंड चर्चेत आला. विशेष म्हणजे जुन्या पेन्शन योजनेवरुन भाजपला घेरण्याचा … Read more

Maharashtra Cabinet Decision : सरकारचा मोठा निर्णय!! राज्यातील ‘या’ शिक्षकांचा पगार 15 हजाराने वाढला

Maharashtra Cabinet Decision

करिअरनामा ऑनलाईन । मंगळवारी राज्य शासनाची एक महत्त्वाची मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Decision) बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी हिताचे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये विनाअनुदानित शाळांच्या वाढीव अनुदानासाठी देखील एक मोठा निर्णय झाला आहे. विनाअनुदानित शाळांना वाढीव अनुदान म्हणून अकराशे कोटी रुपये अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता राज्यातील विनाअनुदानित … Read more

Education : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शाळेचा गणवेश, बूट, पीटी ड्रेस, रेनकोटसाठी बँकेत जमा होणार पैसे; पहा किती?

Education

करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (Education) सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. अशाच एका योजनांपैकी राज्य सरकार समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थी हिताच्या योजना राबवल्या जातात. या समाजकल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या शासकीय वसतीगृह व निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना गणवेश, रेनकोट, बूट अशा शालोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांच्या आधार संलग्न … Read more

IIG Mumbai Recruitment : 12 वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी!! इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझममध्ये करा अर्ज

IIG Mumbai Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई (IIG Mumbai Recruitment) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, वाचक, सहकारी, वरिष्ठ हिंदी अनुवादक, अधीक्षक, सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड -II या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे … Read more

तुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १० हजार नवे परवाने 

करिअरनामा । वाढते प्रदूषण आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे देशात सीएनजी गॅस वर चालणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते आहे. ज्याप्रकारे सरकारचे स्वच्छ ऊर्जेवर लक्ष केंद्रित झाले आहे. त्याप्रकारे ऑटो कंपन्या देखील स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या गाड्या बनविणाऱ्या कडे वळल्या आहेत. त्यामुळे स्वतःचा सीएनजी पंप सुरु करणे हा फायद्याचा व्यवहार होऊ शकणार आहे. येत्या काही वर्षात सरकार सीएनजी … Read more