Google Recruitment : Googleमध्ये नोकरीचा गोल्डन चान्स; ‘या’ पदावर होणार मोठी भरती
करिअरनामा ऑनलाईन । जगभर प्रसिद्ध असलेल्या गूगलमध्ये नोकरी (Google Recruitment) करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे तुम्ही देखील गूगलमध्ये नोकरी शोधत असाल तर महत्वाची अपडेट समोर आली आहे. गूगल अंतर्गत सॉफ्टवेअर इंजिनीअर III, सिक्योरिटी/ प्रायव्हसी, गूगल क्लाऊड ही पदे भरली जाणार आहेत. गूगलचे सॉफ्टवेअर इंजिनीअर पुढील पिढीचे तंत्रज्ञान विकसित करतात. यामुळे अब्जावधी वापरकर्ते माहिती आणि … Read more