Bodhi Ramteke : गडचिरोलीच्या तरुणाची गगनभरारी! अशी मिळवली तब्बल 45 लाखांची स्कॉलरशिप; जाणून घ्या
करिअरनामा ऑनलाईन । आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील (Bodhi Ramteke) चामोर्शी येथील ॲड. बोधी शाम रामटेके या तरुण वकीलास परदेशात उच्चशिक्षणासाठी युरोपियन शिक्षण आणि संस्कृती एग्जीक्यूटिव कमीशनमार्फत देण्यात येणारी ‘इरासमूस मुंडस’ ही तबल 45 लाखांची जागतिक प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. यासाठी संपूर्ण जगभरातून 15 स्कॉलर्सची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी सारख्या भागातून पुढे … Read more