SATHEE Portal : इंजिनिअरिंग, मेडिकल आणि इतर परीक्षांची SATHEE पोर्टलवरून फ्रीमध्ये करा तयारी; असं करा रजिस्ट्रेशन

SATHEE Portal

करिअरनामा ऑनलाईन । इंजिनीअरिंग, मेडिकल आणि ICAR ची (SATHEE Portal) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत SATHEE पोर्टल चालवले जात आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही इंजिनीअरिंग, मेडिकल आणि ICAR या सर्व परीक्षांची मोफत तयारी करू शकता. परीक्षेची तयारी आयआयटी प्राध्यापक/विषय तज्ञांकडून केली जाईल. यासोबतच, लाइव्ह क्लासेस, NCERT व्हिडिओ सोल्यूशन्स, AI आधारित … Read more

ISRO Free Course : शिका अगदी मोफत!! ISRO ने लाँच केला AI तसेच मशीन लर्निंग कोर्स; रजिस्ट्रेशन सुरू..

ISRO Free Course

करिअरनामा ऑनलाईन । ISRO ने AI तसेच मशीन लर्निंग कोर्स (ISRO Free Course) तयार केले आहेत. विशेष म्हणजे हे कोर्स पूर्णपणे मोफत असणार आहेत. AI तसेच मशीन लर्निंगविषयी जाणून घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. ज्यांना AI तसेच मशीन लर्निंग शिकायचे आहे अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित रजिस्टर करायचं आहे कारण सीट्स मर्यादित आहेत. … Read more

Free Education : मुलींना ‘या’ अभ्यासक्रमासाठी 100 टक्के फी माफी; राज्य शासनाचा सर्वात मोठा निर्णय!!

Free Education

करिअरनामा ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलींसाठी (Free Education) सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून EWS, SEBC आणि OBC विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींचे 100 टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली … Read more

Civil Service Free Coaching : तुमचं UPSC,MPSC तून सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न होणार साकार!! सरकार देतंय मोफत प्रशिक्षण; 3 जुलैपर्यंत करा अर्ज

Civil Service Free Coaching

करिअरनामा ऑनलाईन । समाजात असे अनेक तरुण आहेत (Civil Service Free Coaching) जे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून IAS किंवा IPS होण्याचं स्वप्न उराशी बाळगतात. काही विद्यार्थ्यांना यामध्ये यश मिळतं तर अनेक विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरं जावं लागतं. UPSC परीक्षा देवून अधिकारी होवू पाहणाऱ्या तरुणांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. सरकार तुमच्यासाठी मोफत प्रशिक्षण योजना घेवून आलं … Read more

Army Recruitment : सैन्य दलातील भरतीसाठी मिळवा मोफत प्रशिक्षण!! इच्छुकांना अर्ज करण्याचं आवाहन

Army Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये (Army Recruitment) अधिकारी पदावर भरती होण्यासाठी कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस (CDS) परीक्षेची पूर्वतयारी करून घेतली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता नाशिक जिल्ह्यात छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. दि. १० जून ते २३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक ६३ चे प्रशिक्षण … Read more

JMI UPSC Free Coaching 2025 : UPSC 2025 च्या मोफत कोचिंगसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु

JMI UPSC Free Coaching 2025

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाची (JMI UPSC Free Coaching 2025) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. द रेसिडेन्सी करिअर अॅकादमी, सेंटर फॉर कोचिंग अँड करिअर प्लॅनिंग, जामिया मिलिया इस्लामिया येथे UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोफत कोचिंग देते. या अंतर्गत 2024 साठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी अर्जाची लिंक आजपासून (दि. … Read more

MS Excel Free Online Course : इथे तुम्ही शिकू शकता Microsoft Excel कोर्स अगदी मोफत!! नोकरी मिळवणं होईल सोप्प

MS Excel Free Online Course

करिअरनामा ऑनलाईन । नोकरी मिळवण्यासाठी आता (MS Excel Free Online Course) फक्त पदवीच्या आधारावर अवलंबून राहणे पुरेसे नाही; हे तुम्हा सर्वांनाच माहित आहे. सध्याच्या युगात प्रत्येकाकडे शिक्षणासोबत इतर स्किल असणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी उमेदवारांकडे कौशल्ये शिकण्याची आवड असणे गरजेचे आहे. नोकरी शोधत असताना मुलाखती दरम्यान उमेदवारांच्या कौशल्याची चाचणी घेतली जाते. त्यामुळेच अनेक अल्पकालीन अभ्यासक्रम … Read more

SWAYAM Portal Courses : ‘स्वयम पोर्टल’वर करता येणार 9वी ते इंजिनिअरिंगचे कोर्स; घ्या ऑनलाईन शिक्षण तेही अगदी मोफत 

SWAYAM Portal Courses

करिअरनामा ऑनलाईन । शालेय तसेच महाविद्यालयीन (SWAYAM Portal Courses) विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. उच्च शिक्षण घेण्याची  इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या स्वयम पोर्टलवर (SWAYAM Portal) इयत्ता 9 वी ते पदवी अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन कोर्स करता येणार आहे. विशेष म्हणजे हे कोर्स विनामूल्य असणार आहेत. यामध्ये आयआयएम बेंगलोर (IIM … Read more

Career Mantra : खरं की काय?? ‘ही’ परदेशी विद्यापीठे देतात अगदी फ्री कोर्सेस; इथे आहेत सर्व डिटेल्स

Career Mantra (11)

करिअरनामा ऑनलाईन । वर्क फ्रॉम होमच्या जमान्यात आता (Career Mantra) तुम्ही घरबसल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्स करू शकता. तुम्हाला माहीत आहे का जगभरातील नामांकित विद्यापीठे मोफत ऑनलाइन कोर्सेस करण्याची संधी देतात. तुम्हाला अगदी घरीच बसून हे कोर्स करता येतात आणि या माध्यमातून चांगल्या पगाराची नोकरीही तुम्ही मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही विद्यापीठांची नावे सांगणार … Read more

Google Courses : गुगल ने लॉंच केले 4 फ्री कोर्सेस; घरबसल्या मिळवा तगड्या पागाराची नोकरी

Google Courses

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धेच्या युगात हजारो तरुणांचे शिक्षण (Google Courses) पूर्ण होत आहे मात्र नोकऱ्या मोजक्याच तरुणांना मिळत आहेत. अनेक तरुण नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असतात. मात्र आजच्या युगात स्पर्धा खूप आहे. सरकारी सोडाच पण खासगी क्षेत्रातही नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी गुगलने असे 4 विनामूल्य कोर्स आणले आहेत जे … Read more