अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रश्नसंचाऐवजी सराव चाचणीची सुविधा उपलब्ध
करिअरनामा ऑनलाईन । अंतिम वर्ष परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना ही पद्धत समजण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रश्नसंच देण्याची सूचना विद्यापीठांना केली आहे.मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रश्नसंचाऐवजी सराव चाचणीची सुविधा दिली जाणार असून , परीक्षेपूर्वी ५ ते ६ दिवस आधी सराव चाचणीची सुविधा उपलब्ध होईल. विद्यापीठाकडून अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची, १ तास … Read more