BREAKING NEWS: यूपीएससी नागरी सेवा- पूर्व परीक्षा लांबणीवर! ‘या’ तारखेला होणार पूर्व परीक्षा
करिअरनामा ऑनलाईन | करोणाच्या दुसऱ्या लाटेने देशभरामध्ये थैमान घातले आहे. यामुळे देशभरातील वेगवेगळ्या परीक्षा एकतर रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. देशातील अतिशय प्रतिष्ठित आणि कठीण समजली जाणारी युपीएससी नागरी सेवा परीक्षा आता लांबणीवर पडली आहे. यूपीएससी नागरी सेवा- पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात … Read more