MPSC Big Decision : आनंदी आनंद!! MPSC देणाऱ्यांनो आता कितीही वेळा द्या परीक्षा; राज्य लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय
करिअरनामा ऑनलाईन । प्रशासकीय सेवेमध्ये जाणाऱ्या धड्पडणाऱ्या परीक्षार्थींसाठी (MPSC Big Decision) राज्य लोकसेवा आयोगाने वयोमर्यादेच्या अटींमध्ये अमर्याद संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसेवा आयोगाच्या या निर्णयामुळे परीक्षार्थींच्या गुणवत्तेला योग्य न्याय मिळणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ट्विटरवरून आयोगाने या संदर्भात माहिती दिली आहे. MPSC परीक्षा देणाऱ्यांची संख्या हजारोंमध्ये आहे. … Read more