ICAI CA Exam 2024 : नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या CA परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाची अपडेट

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । चार्टर्ड अकाउंटंट मुख्य परीक्षेचा अभ्यास (ICAI CA Exam 2024) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे . द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट (CA) अंतिम अभ्यासक्रमाच्या घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये ही परीक्षा होणार आहे. संस्थेने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार, सीए फायनलच्या गट … Read more

UGC Net Exam Time Table : UGC NET चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ आहेत परीक्षेच्या तारखा

UGC Net Exam Time Table

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (UGC Net Exam Time Table) यूजीसी राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दि. 6 ते 14 डिसेंबर 2023 या कालावधीत ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परीक्षेसाठी निश्चित केलेल्या शहरांची यादी परीक्षेच्या 10 दिवस आधी जाहीर केली जाणार आहे. एनटीए (NTA) च्या अधिकृत संकेतस्थळावर याविषयी माहिती उपलब्ध … Read more

UPSC Exam Schedule 2024 : UPSC परीक्षेचे वेळापत्रक जारी, येथे जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार

UPSC Exam Schedule 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC Exam Schedule 2024) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. UPSC अंतर्गत निवड होणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस प्रीलिम्स परीक्षा (UPSC CSE) २०२४ आणि आयएफएस (IFS) परीक्षा २६ मे २०२४ रोजी असेल. यूपीएससी परीक्षेसाठी तयारी करणारे विद्यार्थी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर upsc.gov.in परीक्षांची … Read more

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाचा मोठा निर्णय; परीक्षांचे वेळापत्रक तीन महिने आधीच जाहीर करणार; कारण?

Shivaji University (1)

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाने (Shivaji University) परीक्षांचे वेळापत्रक तीन महिने आधीच जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षेची अधिक चांगली तयारी करता यावी. मूल्यांकन, निकालाच्या प्रक्रियेतील वेळेची बचत होण्याच्या दृष्टीने प्राचार्य, प्राध्यापकांना नियोजन करता यावे; हा या निर्णयामागचा उद्देश आहे. ऑक्टोबरपासून होणाऱ्या हिवाळी सत्रातील पदवी, पदव्युत्तर परीक्षांचे वेळापत्रक (Exam Time Table) जुलैमध्येच … Read more

विद्यापीठाच्या ऑफलाईन परीक्षांचा वेळ वाढला ; प्रत्येक पेपरला 15 मिनिटं वाढवून भेटणार

करिअरनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण व परीक्षा ऑनलाईनच्या माध्यमातून पार पडल्या.दरम्यान आता कोरोनाची परिस्थिती निंयत्रणात आल्याने सर्व परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय झाला. आता या ऑफलाईन परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी युवासेनेने केली होती. या दरम्यान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सांमत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. मंत्री उदय … Read more

कोयंबतूर येथील एका 19 वर्षीय मुलीची परीक्षेच्या भीतीने आत्महत्या

कोयंबतूर । राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. याच्या दुसर्‍याच दिवसानंतर मंगळवारी कोयंबतूर मधील एका 19-वर्षीय मुलीने पेपर देण्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएस पुरम येथील व्यंकटसामी रोड (पूर्व) येथील आयटीआय कर्मचाऱ्याची मुलगी असलेली आर. सुभाश्री मागील दोन वर्षांपासून … Read more

तुम्हाला IAS का बनायचे आहे ? या प्रश्नाचे उत्तर एकूण पॅनल नेच बदलला प्रश्न

करिअरनामा । अनेक मुलांची स्वप्ने हि IAS बनावे , किंवा शासकीय सेवा करावी असे असते. अनेकांची स्वप्ने वेगवेगळी असतात. कधी कधी उंच स्वप्नांना भरारी घेता येत नाहीत. कधी कधी आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत. त्यावेळी निराश न होता. प्रयत्न आणि जिद्ध तसेच ठेवले तर कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी होतात. यूपीसीची परीक्षा जेवढी … Read more