10 th Board Exam 2024 : मनात धाकधूक!! उद्यापासून 10 वीची परीक्षा सुरु; 16 लाख विद्यार्थी बसले परीक्षेला

10 th Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या (10 th Board Exam 2024) विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. संपूर्ण राज्यात उद्यापासून 10 वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. यावर्षी तब्बल 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यभरात सुमारे 5 हजार 86 केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे. परीक्षेदरम्यान होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांचीही नेमणूक करण्यात … Read more

Railway Recruitment 2024 : मोठी बातमी!! रेल्वे भरती परीक्षेचे वार्षिक कॅलेंडर जाहीर

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई-रेल्वे भर्ती मंडळाने या वर्षीच्या रेल्वे भरती (Railway Recruitment 2024) परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे. रेल्वेने एसएससी (SSC) आणि यूपीएससी (UPSC) प्रमाणे वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर करावे; अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेकडे होत होती. त्यानुसार रेल्वेने हे कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे. यामध्ये वर्षभरात घेण्यात येणाऱ्या रेल्वेच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात … Read more

JEE Mains 2024 : JEEचे प्रवेशपत्र आले!! असं करा डाउनलोड

JEE Mains 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल परीक्षा एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Mains 2024) 2024 सत्र-1 साठी प्रवेशपत्र (Admit Card) जारी केले आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी हे प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांनी jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. या बातमी सोबत महत्वाची दुसरी अपडेट अशी आहे; बीटेक (B. Tech) … Read more

HSC Exam 2024 : मोठी बातमी!! 12 वीच्या विद्यार्थ्यांना सोमवारपासून मिळणार हॉल तिकीट

HSC Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (HSC Exam 2024) महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट सोमवार दि. 22 जानेवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे; अशी माहिती मंडळाने दिली आहे. विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत … Read more

SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेत झाला ‘हा’ मोठा बदल; होणार मेकर आणि चेकरचा समावेश

SSC HSC Exam (6)

करिअरनामा ऑनलाईन | राज्य माध्यमिक आणि उच्च (SSC HSC Exam) माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी, 12 वी च्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल केला आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा पुढील महिन्यात सुरु होणार आहे. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तोंड परीक्षा आणि अंतर्गच मूल्यमापनाचे गुण ओएमआर (OMR) गुणपत्रिकेत पाठवले जात होते. मात्र याबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक … Read more

CET Exam 2024 : ‘सेट’ परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरु; पहा महत्वाच्या तारखा

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी (CET Exam 2024) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या सेट विभागातर्फे अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्‍यानुसार शुक्रवार (दि. 12) पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्‍या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. 39 व्‍या महाराष्ट्र सेट परीक्षेची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. दि. 7 एप्रिल 2024 ला महाराष्ट्रासह गोव्‍यातही ही परीक्षा घेतली … Read more

SBI Clerk Prelims Exam Date 2024 : SBIची लिपिक भरती पूर्व परीक्षा उद्यापासून; ‘या’ नियमांचं करा पालन

SBI Clerk Prelims Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन। स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI Clerk Prelims Exam Date 2024) लिपिक भरती पूर्व परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. दि. ५, ६, ११ आणि १२ जानेवारी २०२४ रोजी ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र आधीच जारी केले गेले आहेत. उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in वर जाऊन लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड … Read more

JEE Mains 2024 : जेईई परीक्षेचे नियम बदलले; आणखी कडक नियमांत द्यावा लागणार पेपर

JEE Mains 2024

करिअरनामा ऑनलाईन। जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (JEE Mains 2024) महत्वाची बातमी आहे. ही परीक्षा देशातील सर्वात अवघड अवघड परीक्षा समजली जाते. आता जेईई (JEE) मुख्य परीक्षेचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. याधर्तीवर आता परीक्षेदरम्यान देण्यात येणाऱ्या टॉयलेट ब्रेकनंतर विद्यार्थ्यांची पुन्हा बायोमेट्रिक्स हजेरी आणि तपासणी केली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जारी केलेल्या … Read more

SET Exam 2024 : ‘या’ तारखेपासून सुरु होणार SET परीक्षेचे ऑनलाईन अर्ज

SET Exam 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SET Exam 2024) वतीने घेण्यात येणारी सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा म्हणजेच सेटसाठी (SET) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया याच आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेट परीक्षा अर्ज भरण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा लवकरच संपेल. यासाठी पुढील दोन दिवसातच सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाईल; अशी माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून … Read more

Entrance Exam Schedule : MHT CET, CUET UG, NEET UG परीक्षांच्या प्रवेश प्रक्रियेविषयी महत्वाची अपडेट

Entrance Exam Schedule

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची (Entrance Exam Schedule) अपडेट हाती आली आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये नवीन सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अभियांत्रिकी (Enginerring), वैद्यकीय (Medical) आणि फार्मसी (Pharmacy) यासारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी जानेवारी 2024 मध्ये सुरू होणार आहे. यामध्ये जेईई मेन सेशन-1 (JEE Main Session 1) ची … Read more