10th and 12th Result 2024 : सर्वात मोठी अपडेट!! ‘या’ दिवशी लागणार 10 वी, 12 वी चा निकाल
करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वीच्या निकालाची उत्सुकता (10th and 12th Result 2024) विद्यार्थ्यांसह पालकांना लागून राहिली आहे. दरवर्षी निकाल वेळेपेक्षा उशिरा लागतो. मात्र यावर्षी बोर्डाने निकाल वेळेत लावण्याच्या दृष्टीने नियोजन केलं आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल 25 मे च्या आधीच लागण्याची शक्यता आहे तर दहावीचा निकाल हा 5 जूनपूर्वी लागण्याची शक्यता आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण … Read more