ITI Exam : ITI पुरवणी परीक्षा लांबणीवर; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
करिअरनामा ऑनलाईन । औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) अनुत्तीर्ण (ITI Exam) विद्यार्थ्यांसाठीची पुरवणी परीक्षा लांबणीवर पडली आहे. 2014 पासूनच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून परीक्षा घेण्यात येत आहे. आठ वर्षांत बदललेल्या पॅटर्ननुसार परीक्षा नियोजनात आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे परीक्षांचे वेळापत्रक लांबणीवर गेल्याचे सांगण्यात येते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रशिक्षण महासंचालनालयातर्फे 2014 ते … Read more