UGC NET 2023 : UGC NET परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठी अवघे काही तास शिल्लक; त्वरा करा

UGC NET 2023

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नेट (UGC NET 2023) परीक्षेची अर्ज प्रक्रिया लवकरच बंद होणार आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले नाहीत त्यांनी लवकरात लवकर UGC NET या ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करायचा आहे. यावर्षी यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया 29 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी … Read more

JEE Mains 2023 : JEE परीक्षेचं हॉल तिकीट लवकरच जारी होण्याची शक्यता; कसं कराल डाउनलोड

JEE Mains 2023

करिअरनामा ऑनलाईन । देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये (JEE Mains 2023) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 12 जानेवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. जेईई मेन 2023 साठी सत्र 1 ची परीक्षा 24 जानेवारी 2023 पासून सुरू होईल. यामध्ये … Read more

IIT JEE Mains Exam : IIT JEE मुख्य परीक्षा पुढे जाणार? हाय कोर्टाचा निर्णय काय सांगतो…

IIT JEE Mains Exam

करिअरनामा ऑनलाईन । देशातील लाखो लोक आयआयटी जेईई-मेन्स (IIT JEE Mains Exam) परीक्षेची तयारी करत असतात. देशभरात विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत असतील. ती परीक्षा पुढे ढकलणे आवश्यक असल्याची कोणतीही अनन्यसाधारण परिस्थिती दिसत नाही. जनहित याचिकाकर्त्याच्या विनंतीवरून ती पुढे ढकलण्याचा आदेश दिल्यास त्याचा भविष्यातील परीक्षांवरही परिणाम होईल, असे निरीक्षण नोंदवून तसा आदेश देण्यास मुंबई उच्च … Read more

NEET PG 2023 : NEET PG परीक्षेसाठी आजपासून सुरु होणार रजिस्ट्रेशन; असा भरा अर्ज

NEET PG 2023

करिअरनामा ऑनलाईन । मेडिकल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट होऊ (NEET PG 2023) इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस म्हणजेच NBEMS आज दुपारी 3 वाजल्यापासून पोस्ट ग्रॅज्युएट NEET PG 2023 साठी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करणार आहे. या परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा याविषयी आज आम्ही मार्गदर्शन … Read more

IIT JEE Main Exam : IIT JEE Main परीक्षेबाबत महत्वाची अपडेट; परीक्षा पुढे जाणार का?

IIT JEE Main Exam

करिअरनामा ऑनलाईन । या महिन्याच्या अखेरीस (IIT JEE Main Exam) नियोजित असलेली IIT JEE Mains – 2023 ही प्रवेश परीक्षा लांबणीवर पडणार की नाही, हे आता मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीवर अवलंबून आहे. ‘वेगवेगळ्या परीक्षा मंडळांच्या 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा तोंडावर असताना, त्यांच्या प्रॅक्टिकल व व्हायवा होणार असतानाच नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ही प्रवेश … Read more

GATE Exam 2023 : GATE परीक्षेचं हॉल तिकीट असं करा डाउनलोड

GATE Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर आज (GATE Exam 2023) अभियांत्रिकी मधील पदवीधर अभियोग्यता चाचणी म्हणजेच GATE 2023 परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करेल. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर ते अधिकृत वेबसाइट gate.iitk. ac.in वर उपलब्ध होणार आहेत. परीक्षेसाठी प्रवेशपत्र मिळवण्यासाठी, उमेदवारांनी लॉगिन पोर्टलवर त्यांचा नावनोंदणी आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करणे आवश्यक आहे. IIT कानपूर 4, … Read more

Police Bharti 2023 : पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेला उरले 2 दिवस; ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार

Police Bharti 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात काही दिवसांआधी अनेक वर्ष रखडून (Police Bharti 2023) असलेली पोलीस भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून पोलीस भरतीसाठी तब्बल 18,000 जागांवर भरती केली जाणार आहे. राज्यभरातील तरुण – तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव करत आहेत. 9 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आलेली ही नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत चालू होती. यामध्ये … Read more

UGC NET Exam : UGC NET 2023 परीक्षेच्या तारखा जाहीर; रजिस्ट्रेशन झाले सुरु 

UGC NET Exam

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी (UGC NET Exam) एक महत्वाची बातमी आहे. यूजीसी नेट परीक्षेची डिसेंबर 2022 सायकलची तारीख जाहीर करण्यात आली. त्यानुसार परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. आणि डिसेंबर सायकल परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत घेतली जाईल. आता UGCने नेट परीक्षेच्या जून 2023 च्या तारखाही … Read more

CBSE Exam 2023 : मोठी बातमी!! CBSE 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

CBSE Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाच्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेचे (CBSE Exam 2023) वेळापत्रक जाहीर झाले आहे. CBSE च्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा 15 फेब्रुवारीला सुरू होणार असून 5 एप्रिल 2023 ला संपणार आहे. परीक्षेबाबतचे सर्व महत्त्वाचे नियम, तसेच प्रात्यक्षिक परीक्षांबाबतची सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. … Read more

CBSE Exam : CBSE प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखा जाहीर; डेटशीट कधी जारी होणार? इथे मिळेल माहिती

CBSE Exam

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE Exam) लवकरच 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2023 च्या तारखा जाहीर करणार आहे. आत्तापर्यंत, बोर्डाने सिद्धांत वेळापत्रक सामायिक केलेले नाही, तथापि, बोर्डाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होतील. प्रात्यक्षिक परीक्षेचे तारीख पत्रक CBSE च्या अधिकृत वेबसाईटवर cbse.gov.in आणि cbse.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दि. 2 … Read more