SSC Exam 2024 : मार्च 2024 मध्ये होणाऱ्या 10वीचे परीक्षा अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

SSC Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च (SSC Exam 2024) माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत  मार्च-२०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी शालान्त परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज, शुक्रवार दि. २० ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात होणार आहे. सरल डाटाबेसवरून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया शाळांना २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. MSBSHSE (Maharashtra State … Read more

UPSC Exam Schedule 2024 : UPSC परीक्षेचे वेळापत्रक जारी, येथे जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार

UPSC Exam Schedule 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC Exam Schedule 2024) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. UPSC अंतर्गत निवड होणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस प्रीलिम्स परीक्षा (UPSC CSE) २०२४ आणि आयएफएस (IFS) परीक्षा २६ मे २०२४ रोजी असेल. यूपीएससी परीक्षेसाठी तयारी करणारे विद्यार्थी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर upsc.gov.in परीक्षांची … Read more

NTA Exam Calendar 2024 : JEE, NEET, NET आणि इतर परीक्षांच्या तारखा जाहीर

NTA Exam Calendar 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी, म्हणजेच NTA ने (NTA Exam Calendar 2024) पुढील शैक्षणिक वर्षातील महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये जेईई (JEE), नीट (NEET) आणि सीयूईटी (CUET) अशा कित्येक परीक्षांचा समावेश आहे. 2024-25 वर्षासाठीचं हे वेळापत्रक असणार आहे. एनटीएने एका पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. यानुसार, जेईई मेन सेशन 1 (JEE … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षेचा निकाल ‘या’ महिन्यात होणार जाहीर

Talathi Bharti 2023 (24)

करिअरनामा ऑनलाईन । उत्सुकता लागून (Talathi Bharti 2023) राहिलेल्या तलाठी भरती 2023 परीक्षेचा निकाल दिवाळीपर्यंत जाहीर करण्याचा राज्याच्या भूमी अभिलेख विभागाचा प्रयत्न आहे. त्यागोदर तलाठी उत्तरतालिका 2023 जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र महसूल विभागाने दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 पर्यंत एकूण 57 सत्रात 8,64,960 उमेदवारांची परीक्षा घेतली होती. नोव्हेंबर 2023 मध्ये निकाल … Read more

JEE Main 2024 : कधी सुरु होणार JEE परीक्षेची नोंदणी? कोणत्या तारखेला होणार परीक्षा? पहा अपडेट

JEE Main 2024

करिअरनामा ऑनलाईन । आयआयटी, एनआयटी आणि इतर (JEE Main 2024) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्स 2024 परीक्षा नोंदणीची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान जेईई मेन्स 2024 परीक्षेविषयी नवीन अपडेट हाती आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी जेईई मेन्स 2024 परीक्षेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु जर आपण … Read more

Maharashtra State Board Exams Schedule : पुढील वर्षी होणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर!! पहा कोणत्या दिवशी होणार पेपर

Maharashtra State Board Exams Schedule

करिअरनामा ऑनलाईन । पुढील वर्षी 2024 मध्ये (Maharashtra State Board Exams Schedule) होणाऱ्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी फेब्रुवारी – मार्चमध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावी बोर्डाच्या परीक्षा दि. 21 फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत, तर दहावी … Read more

Talathi Bharti 2023 : मुंबईत तलाठी भरती परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच प्रवेशद्वार बंद; प्रवेश नकारल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप 

Talathi Bharti 2023 (21)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या (Talathi Bharti 2023) महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा केली आहे त्यानुसार राज्यभर या पदभरतीसाठी दि. १७ ऑगस्टपासून परीक्षेला सुरुवात झाली आहे. या परीक्षेला सुरुवात झाल्यापासूनच या ना त्या कारणावरून परीक्षेदरम्यान गोंधळ निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तलाठी भरती परीक्षेमधील विविध गोंधळामुळे ही परीक्षा चर्चेत आहे. … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल; पहा बदललेली वेळ

Talathi Bharti 2023 (20)

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीसाठी राज्यभरात (Talathi Bharti 2023) सुरु असलेल्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थांचा खोळंबा झाल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तलाठी भरतीची परीक्षा पार पडत आहे. मात्र राज्यातील संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात परीक्षेआधीच सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना नाहक … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षेत सर्व्हरचा खेळ खंडोबा!! लाखो परीक्षार्थी खोळंबले

Talathi Bharti 2023 (19)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र तलाठी भरतीसाठी (Talathi Bharti 2023) परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेत आज सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर अशा अनेक परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे लाखो उमेदवारांची सकाळपासून घालमेल सुरू होती. परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने उमेदवार प्रवेश पत्र हातात घेऊन उभे … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षेला गालबोट; पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा, गैरप्रकार करणाऱ्यांना अटक

Talathi Bharti 2023 (18)

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीची (Talathi Bharti 2023) परीक्षा गुरुवारी (दि. 17 ऑगस्ट) सकाळी 9 वाजल्यापासून सुरु झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरु आहे. नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली आहे. तर नागपूरमधूनही पेपर सुरु होताच प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. … Read more