ESIC Recruitment 2021 | कर्मचारी राज्य विमा महामंडळात IMO पदांच्या 1120 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा महामंडळात IMO पदांच्या 1120 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/recruitments एकूण जागा – 1120 पदाचे नाव – विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) ग्रेड-II शैक्षणिक पात्रता – (i) MBBS पदवी (ii) रोटेटिंग … Read more