ESIC Recruitment 2021 | कर्मचारी राज्य विमा सोसायटी हॉस्पिटल अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – MH- कर्मचारी राज्य विमा सोसायटी हॉस्पिटल अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ.

शैक्षणिक पात्रता – MBBS

वयाची अट – 57 वर्षापर्यंत

वेतन – 75000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.ESIC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, MH-ESI सोसायटी, सहावा मजला. पंचदीप भवन, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई – 13.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com