ESIC Recruitment 2021 | कर्मचारी राज्य विमा निगम पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा निगम पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 13 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://ww.esic.nic.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – पूर्णवेळ / अर्धवेळ विशेषज्ञ, वरिष्ठ निवासी.

शैक्षणिक पात्रता – MBBS with PG Degre/ Degree in Ayurveda

वयाची अट – 67 वर्षापर्यंत

वेतन – 60000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.ESIC Recruitment 2021

हे पण वाचा -
1 of 7

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी, पुणे -37.

मुलाखत देण्याची तारीख – 13 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://ww.esic.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com