ESIC Recruitment 2021 | कर्मचारी राज्य विमा महामंडळात IMO पदांच्या 1120 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा महामंडळात IMO पदांच्या 1120 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/recruitments

एकूण जागा – 1120

पदाचे नाव – विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) ग्रेड-II

शैक्षणिक पात्रता – (i) MBBS पदवी (ii) रोटेटिंग इंटर्नशिप अनिवार्य.

वयाची अट – 35  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला – 250/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.ESIC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/recruitments

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com