UPSC IES Result 2021 : गावाकडच्या पोरांचा नादच खूळा! जि.प. शाळेत शिक्षण घेतलेल्या चारुदत्तने IES परिक्षेत मिळवला देशात पहिला नंबर
करिअरनामा आॅनलाईन : चारुदत्त साळुंखे याचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंजिनिअरींग परिक्षेत देशात पहिला क्रमांक आला आहे. मॅकनिकल इंजिनिअरिंगमध्ये चारुदत्त याने देशात अव्वल येण्याचा मान पटकावला आहे. कराड येथील चारुदत्त याने मिळवलेल्या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गावातील जि.प. शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या चारुदत्तने देशात पहिला नंबर मिळवून गावाकडच्या पोरांचा नादच खुळा असल्याचं दाखवून … Read more