GAIL India Recruitment 2021। गेल इंडिया लि.अंतर्गत ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदांच्या २५ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – GAIL गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदांच्या २५ जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदरांनकडून अर्ज मागविण्यात आले असून,अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट- www.gailonline.com

GAIL India Recruitment 2021

एकूण जागा – 25

पदाचे नाव & एकूण जागा आणि शैक्षणिक पात्रता –

1) एक्झिक्युटिव ट्रेनी (केमिकल) जागा – 13

शैक्षणिक पात्रता: (i) 65% गुणांसह केमिकल / पेट्रोकेमिकल / केमिकल टेक्नॉलॉजी / पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: 60% गुण) (ii) GATE 2021

2) एक्झिक्युटिव ट्रेनी (इंस्ट्रुमेंटेशन) जागा – 12

शैक्षणिक पात्रता: (i) 65% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: 60% गुण) (ii) GATE 2021

वय – 26 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही.

पगार – ६० हजार ते १ लाख ८० हजार

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.  GAIL India Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 फेब्रुवारी 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख –16 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – www.gailonline.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाइन अर्ज –  Click Here