NTPC Recruitment 2021। नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत 230 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे सहाय्यक अभियंता (एई) आणि सहाय्यक केमिस्ट पदांच्या 230 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.ntpc.co.in    NTPC Recruitment 2021

एकूण जागा – 230

पदाचे नाव & एकूण जागा –
1. सहाय्यक अभियंता (एई) – 200

2. सहाय्यक केमिस्ट – 30

शैक्षणिक पात्रता –
1. सहाय्यक अभियंता – Engineering Degree in Electrical/Mechanical/Electronics/Instrumentation with minimum 60% marks from recognized university with one year post qualification experience.

सहाय्यक केमिस्ट – M.Sc in Chemistry with 60% marks from recognized university with one year post qualification experience.

पगार – 30,000 to 1,20,000-/

वयाची अट – 30 वर्षेपर्यंत

परीक्षा शुल्क – General/EWS/OBC – Rs. 300/-
SC/ST/PwD/XSM and Female Candidates – No Fee

निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षाद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.  NTPC Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.ntpc.co.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com