भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात CAG खेळाडूंच्या १८२ जागांसाठी भरती
पोटापाण्याची गोष्ट | भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात CAG मध्ये खेळाडूंसाठी विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. १८२ जागांसाठी भरती होणार आहे. लेखा परीक्षक / लेखापाल (खेळाडू), लिपिक (खेळाडू) या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर, २०१९ आहे. पदाचे नाव व तपशील- पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 … Read more